श्री छत्रपती अकॅडमी पुणे ही
मेडिकल प्रवेशासाठी काम करणारी राज्यातील आघाडीची संस्था आहे. विशेषतः विध्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाच्या वाटा निर्माण करुन देणे ह्या ध्येयाने संस्था आज काम करते आहे.राज्यातील होतकरु मुलांना देशातील तसेच राज्यातील नामांकित शैक्षणिक संस्थेत MBBS/BDS/BAMS/BHMS/BUMS/Bsc Nursing /BPTh/Veterinary ला प्रवेश मिळवून देण्याचे काम श्री छत्रपती अकॅडमी पुणे प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्र करते आहे .आजपर्यंत संस्थेच्या मार्फत राज्यातील अनेक विध्यार्थी वेगवेगळ्या शाखामधून आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण करत आहेत.गेल्या 5 वर्षांपासून आम्ही NEET परीक्षेच्या आधारावर विध्यार्थ्यांना प्रवेशाच्या वाटा सहज सोप्प्या करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. मेडिकल कॉलेजची सखोल माहिती, मागील वर्षीच्या कट ऑफ आणि फीस चे सखोल विश्लेषण करून विध्यार्थ्यांना योग्य आणि अधिकृत माहिती देण्याचा प्रयत्न करतो आज श्री छत्रपती अकॅडमी पुणे राज्यातील पालकांचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी ठरली आहे. विध्यार्थी व पालकांसाठी विश्वासार्हता /पारदर्शकता हे आम्हाला कायम केंद्रस्थानी आहेत.
आम्ही वैद्यकीय शिक्षणाची एक उत्कृष्ट संस्था बनण्याची आकांक्षा बाळगतो, विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांना, गुणांना आणि कौशल्यांना पाठिंबा देऊन, त्यांना सामाजिकदृष्ट्या जबाबदार, जागतिक स्तरावर सक्षम आणि उत्कृष्ट मानव संसाधन बनवून शिकवण्यासाठी, शिकण्यासाठी आणि संशोधनासाठी अनुकूल वातावरण सुनिश्चित करून.
दर्जेदार अध्यापन-अध्ययन, संशोधन, सह-अभ्यासक्रम आणि अतिरिक्त क्रियाकलाप देऊन शैक्षणिक उत्कृष्टता प्राप्त करणे. नैतिक आणि नैतिकतेने सामाजिकदृष्ट्या जबाबदार नागरिक विकसित करण्यासाठी, म्हणून राष्ट्राची निर्मिती करा.वैद्यकीय शास्त्राच्या क्षेत्रात संशोधन करणे