NEET UG 2025- विद्यार्थ्यांना येतोय Text Massage- विद्यार्थी संभ्रमात

By ANKUSH PATIL 29 April 2025
NEET UG 2025 परीक्षा अगदी काही दिवसावर आलेली असताना काही विध्यार्थ्यांना खालील msg प्राप्त झालेले आहेत ज्यामुळे विध्यार्थी आणि पालक गोंधळात पडलेले आहेत.

ज्या विद्यार्थ्यांनी NEET चा फॉर्म भरत असताना आधार कार्ड शिवाय इतर ID वापरून फॉर्म भरला होता अशा विद्यार्थ्यांना हा msg आलेला आहे.
विद्यार्थ्यांना या द्वारे पुन्हा एकदा NTA च्या वेबसाईट वर log in करून आधार details भरण्याची सुविधा दिलेली आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी आधार कार्ड details अगोदर भरलेले नव्हते असे विद्यार्थी आता वेबसाईट वर log in करून आधार details सबमिट करू शकतात.
ही सगळी प्रोसेस mandatory किंवा Compulsory आहे अशी कुठलीही नोटीस सध्या तरी नाही
विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा NTA च्या वेबसाईट वर log in करून Register Aadhar Details हा tab आला आहे का हे एकदा तपासावे. जर तसे दिसत असेल तर शक्य असल्यास आधार details भरून घ्यावेत.

या बाबत श्री छत्रपती अकॅडमी पुणे मार्फत आम्ही NTA ला विचारणा करणार आहोत जशी माहिती मिळेल तशी आमच्या Whats App ग्रुप वर कळवू.
