NEET 2025 Online Counselling Course. (IN ONLINE APPLICATION)

NEET 2025 Online Counselling Course. (IN ONLINE APPLICATION)

By ANKUSH PATIL 22 March 2025

Share this News

NEET 2025 Online Counselling Course

✔️ यात विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यापासून ते Admission होईपर्यंतचे संपूर्ण Updates मिळणार आहेत सोबतच खालील सेवांचा समावेश आहे

1) Video Lecture
2) College Details
3)Cut Off बुकलेट्स/फीस Structures
4)Ideal Preference List/Choice Filling List by Team SCA Academy
5) Demo Forms
6) MBBS/BAMS/BDS/BHMS साठीचे स्वतंत्र फोल्डर्स.
7) महाराष्ट्र राज्यातील CET CELL च्या प्रवेश प्रक्रियेबरोबरच बाहेरील राज्यातील प्रवेश प्रक्रियेची माहिती.
8) CHAT SUPPORT
9) संपूर्ण Admission प्रक्रिया होईपर्यंत Updates

इ. गोष्टी मिळणार आहेत.

ऑनलाईन counselling join करण्यासाठी खालील steps follow करा.

1) आमचे ऑनलाईन app डाउनलोड करा.

2) त्यात विचारलेले Details भरून log in करा.

3) तिथे NEET 2025 चा Counselling Course Available आहे. त्यावर क्लिक करून 2499/- RS payment करा.

4) Paymemt झाल्यानंतर तुम्हाला App मध्येच 2025 Counselling ग्रुप मध्ये Join केल्या जाईल.

5) सोबतच Chat box available करून दिल्या जाईल ज्यात तुम्हाला कोणतीही अडचण असल्यास अंकुश पाटील सरांसोबत Direct Chat करू शकता.

नोट-

1) ह्यात फॉर्म filling विध्यार्थ्यांना स्वतः करावी लागणार आहे.

2) तसेच Direct कॉल चा समावेश यात नाही. ही सगळी process app द्वारेच होईल.

3) कॉल आणि फॉर्म filling सहित सेवा घ्यायची असल्यास तुम्ही आमच्याक ऑफलाईन counselling ला join होऊ शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related News

NEET UG 2025- OMR Sheet बद्दल विद्यार्थ्यांना NTA च्या महत्वाच्या सुचना.

NATIONAL TESTING AGENCY NTA NEET NEET APPLICATION FORM NEET REGISTRATION

संपूर्ण देशभरात NEET UG 2025 ची परीक्षा 4 मे रोजी होणार आहे. या परीक्षेत देशभरातील जवळपास 23 लाख + विद्यार्थी आपले नशीब अजमवणार आहेत.

NTA (National Testing Agency) ने ही परीक्षा पेन आणि पेपर माध्यमातून होणार असल्याचे अगोदरच नोटीस काढून सांगितले आहे.

विद्यार्थ्यांना Test booklet आणि OMR Sheet देण्यात येईल. पेपर झाल्यानंतर OMR हे Computer सॉफ्टवेअर च्या साह्याने तपासले जातील त्यामुळे NTA कडून विद्यार्थ्यांना OMR कशी सोडवायची या बद्दल काही सुचना आणि Demo OMR आपल्या वेबसाईट वर देण्यात आलेली आहे.

नोट – सदरची OMR ही जुनी आहे. या वर्षी पेपर पॅटर्न मध्ये बदल केलेले आहेत ( Section B optional 10 Question वगळण्यात आले आहेत )

MBBS साठी डोंगरी आरक्षणाबदल विस्तृत.

HILLY CERTIFICATE HILLY RESERVATION MBBS HILLY CUT OFF

DONGARI DAKHLA

महाराष्ट्र राज्यातील 41 शासकीय (Govt) MBBS महाविद्यालयातील प्रवेशासाठी महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या डोंगरी प्रदेशातील (Hilly Area) विद्यार्थ्यांसाठी specified reservation अंतर्गत 3% जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत.

1) विद्यार्थ्याच्या पालकाचे Domacile (अधिवास प्रमाणपत्र ) हे शासनाने जाहीर केलेल्या डोंगरी प्रदेशातील गावामधील असणे आवश्यक आहे.

2) विद्यार्थ्याची दहावी (SSC) किंवा बारावी (HSC) किंवा दोन्ही परीक्षा पालकाचे Domacile असलेल्या डोंगरी प्रदेशातील गावात असणाऱ्या महाविद्यालय/शाळा /संस्था मधून दिलेल्या असाव्यात.

Medical Courses मध्ये NEET UG 2025 अंतर्गत फक्त राज्यातील 85% State Quota मधील MBBS Government College मध्येच Hilly साठी 3% जागा राखीव आहेत. बाकी BDS/BAMS/BHMS साठी Hilly Reservation नसते.

1) तहसीलदार कार्यालया मार्फत काढलेला विद्यार्थ्याचा डोंगरी दाखला.

2) विद्यार्थ्याच्या पालकाचे Domacile सर्टिफिकेट

3) विद्यार्थ्याचे दहावी किंवा बारावीचा शाळा सोडल्याचा दाखला.

1) आपल्या तहसील कार्यालयात या बाबत चौकशी करू शकता.

2) शासनाच्या www.dmer.org या वेबसाईट वर सुद्धा ऑनलाईन पद्धतीने चेक करता येईल.

श्री छत्रपती अकॅडमी पुणे

श्री छत्रपती अकॅडमी पुणे ही NEET प्रवेश प्रक्रियेसाठी मार्गदर्शन करणारी आघाडीची संस्था आहे.

NEET चा result लागल्यानंतर ज्या काही वेगवेगळ्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होतात ज्यात Mhcet(85%)/ AIQ (15%) /Other State counselling चा समावेश होतो. या संपूर्ण प्रवेश प्रक्रियेची माहिती व प्रवेश प्रक्रिया सुलभ सोप्पी करून देणे या साठी छत्रपती अकॅडमी पुणे हे राज्यातील आघाडीचे मार्गदर्शन केंद्र आहे.

MBBS
BAMS
BDS
BHMS
BUMS
Physiotheraphy
Veterinary (BVSC&AH)

1) Video Lecture
2) College Details
3)Cut Off बुकलेट्स/फीस Structures
4)Ideal Preference List/Choice Filling List by Team SCA Academy
5) Demo Forms
6) MBBS/BAMS/BDS/BHMS साठी स्वतंत्र मार्गदर्शन
7) महाराष्ट्र राज्यातील CET CELL च्या प्रवेश प्रक्रियेबरोबरच बाहेरील राज्यातील प्रवेश प्रक्रियेची माहिती.
8) ऑनलाईन Application फॉर्म filling.
9) Morning 10 AM To Evening 6 PM Calling Support.
10) Personal One To One Guidance

A) STATE QUOTA / ALL INDIA QUOTA COUNSEELING -15000/-

B) OTHER STATE (INCLUDES UTTAR PRADESH MBBS/TELANGANA MBBS/JHARKHAND MBBS/CHATTISGARH MBBS/MADHYA PRADESH MBBS AND BAMS/KARNATAKA MBBS AND BAMS) -10000/-

    C) VETERINARY COUNSELLING-7000/-

    A) वरील फीस ही Non Refundable आहे.

    B) एकदा भरलेली फीस ही कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही

    C) एकदा भरलेली फीस ही 2025 या एका वर्षीच्याच काउनसेल्लिंग साठी गृहीत धरली जाईल.

    D) या व्यतिरिक्त आमचे दुसरे कोणतेही payment number आणि QR नाहीत.

    E) या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही नंबर वर विद्यार्थ्यांनी payment केल्यास त्यास अकॅडमी जबाबदार राहणार नाही

    NEET परीक्षेचा निकाल पुन्हा जाहीर. RE NEET RESULT DECLAIRED 2024

    सर्वोच्च न्यायालयच्या आदेशानुसार Grace मार्क्स मिळालेल्या विद्यार्थ्यांचे Grace मार्क्स काढून घेऊन 1563 विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा NEET UG परीक्षा देण्याची संधी देण्यात आलेली होती.

    23/06/2024 रोजी या विद्यार्थ्यांची परीक्षा आयोजित करण्यात आलेली होती. 1563 पैकी 813 विद्यार्थ्यांनी पुन्हा RE NEET देण्याचा निर्णय घेऊन परीक्षा दिली.

    आता त्यांचा Result जाहीर करण्यात आलेला आहे. या मुलांच्या Result मुळे बाकी विद्यार्थ्यांच्या रँक मध्ये बदल होण्याची शक्यता होती. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपला result पुन्हा डाउनलोड करून घ्यावा.

    MAHARASHTRA GOVT SERVICE BOND AFTER MBBS

    महाराष्ट्र राज्यात MBBS केल्या नंतर विद्यार्थ्याला द्याव्या लागणाऱ्या Service बदल शासनाचे काही नियम आहेत त्या संदर्भातला महत्वाचा GR DMER च्या website वर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

    EDUCATION LOAN INTEREST IN INDIA

    12 वी चे निकाल लागलेले आहेत.थोड्याच दिवसात वेगवेगळ्या CET आणि Entrance Exam (NEET) चे सुद्धा निकाल जाहीर होतील त्या नंतर प्रत्येक्ष प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होईल.

    विद्यार्थी वेगवेगळ्या कोर्सेस ला प्रवेश घेण्याचे स्वप्न बाळगून आहेत. प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांकडे पुढील शिक्षणासाठी लागणाऱ्या खर्चाची पूर्ण तयारी असेलच असे नाही. राज्यातील बहुतांश पालक हे बँक loan वर सुद्धा अवलंबून आहेत.

    Education loan विषयी बोलायचे झाल्यास वेगवेगळ्या बँकाचे व्याजदर वेगवेगळे आहेत.
    खालील दिलेल्या button वर क्लिक करून तुम्ही वेगवेगळ्या बँकाचे व्याजदर किती आहे हे पाहू शकता.