NTA Released City Intimation Slip
By ANKUSH PATIL 23 April 2025
संपूर्ण देशभरात NEET UG 2025 Exam 4 मे रोजी होणार आहे.तत्पूर्वी NTA नी City Intimation Slip जाहीर केलेली आहे. म्हणजेच फॉर्म भरत असताना विद्यार्थ्यांनी Center साठी 4 City चे जे option दिलेले आहेत त्यापैकी कोणत्या शहरात विद्यार्थ्याची परीक्षा होणार आहे याची माहिती दिलेली आहे
1 मे रोजी Admit card आल्यानंतर Center Name आणि Address विद्यार्थ्यांना कळणार आहे.

तत्पूर्वी विद्यार्थी आपली Exam कोणत्या शहरात होणार हे पाहू शकतात.
पाहण्यासाठी विद्यार्थी खालील tab वर क्लिक करू शकतात. लिंक open झाल्यावर आपल्या NEET Application फॉर्म वरचा Application नंबर व आपला पासवर्ड सोबतच दिलेला Captcha Enter करून pdf डाउनलोड करून घेऊ शकतात.

Post Views: 2,563













