CET ADMIT CARD RELEASED
महाराष्ट्र राज्यातील महाराष्ट्र शासनातर्फे विध्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या CET Exam चे Admit कार्ड /हॉल तिकीट उपलब्ध झाले आहेत ज्या ज्या विध्यार्थ्यांनी महाराष्ट्र CET परीक्षेचा फॉर्म भरला आहे त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून आपले हॉल तिकीट डाउनलोड करावे.
असे करा डाउनलोड –
1) आपले हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
2) आपला Registered Email Id भरा
3) आपला Application फॉर्म पासवर्ड टाका.
4) login केल्यानंतर Hall Ticket or Admit Card ह्या tab वर क्लिक करा
5) वरच्या side ला CET Exam हा tab दिसेल त्यावर क्लिक करून Enter करा
6) Enter केल्यानंतर डाउनलोड option वर क्लिक करून pdf save करा.
जर डाउनलोड करण्यासाठी अडचणी येतं असतील तर वेबसाईट वर लोड असल्याकारणाने technical error असू शकतो थोड्या वेळाने try करू शकता