NTA Update

Tag: NEET ADMIT CARD DECLARATION

Admit Card वरील फोटो संदर्भात📌

📌 पहिल्या पानावर – (On First page)

1) Self Declaration दिलेला आहे त्या ठिकाणी I च्या पुढे विद्यार्थ्यानी आपले नाव लिहायचे आहे. Resident Of च्या पुढे space कमी आहे त्या ठिकाणी तुम्ही फक्त तुमच्या गावाचे नाव आणि state भरू शकता.

Ex- Resident of Pune (MH)

2) फोटो पेस्ट करण्यासाठी Box ची size कमी आहे. फोटो box च्या बाहेर गेला तरी चालेल.

📌 दुसऱ्या Page वर (Post Card size photo page)

या ठिकाणी सुद्धा space कमी आहे. फोटो box च्या बाहेर गेला तरी चालू शकतं.शक्यतो फोटो वरच्या बाजूने बाहेर असावा कारण box च्या खालील भागात Sign चा भाग आहे. खालील Candidate name/ Invigilator sign आणि Candidate sign हा portion दिसायला हवा.

नोट – शक्यतो विद्यार्थ्यानी Post card size फोटो 4 तारखेला रात्री चिकटवावा कारण तोपर्यंत NTA Post card size फोटो Space पुन्हा वाढवून देण्याची शक्यता आहे. 2023 ला exam च्या एक दिवस आधी नव्याने Admit Card extra फोटो space सह उपलब्ध करून दिलेले होते.

जर नव्याने Admit card उपलब्ध झाले नाही तर दिलेल्या Space मध्येच फोटो पेस्ट करा.