ADMISSION VOTER ID CARD
VOTER ID IS MANDATORY?
महाराष्ट्र राज्यात State Quota अंतर्गत MBBS/BDS/BAMS/BHMS/Physiotheraphy साठीच्या Admission ची पूर्ण ऑथॉरिटी ही CET CELL कडे आहे.
NEET Result लागल्या नंतर CET CELL मार्फत Admisaion Process च्या अगोदर एक Information Bulletin प्रकाशित केले जाते त्या मध्ये त्या वर्षीच्या Admission प्रक्रियेचे संपूर्ण नियम आणि लागणाऱ्या कागद पत्राची माहिती दिलेली असते. CET CELL च्या Information Bulletin 2024 मध्ये Voter Id mandatory असल्याचा कसलाही उल्लेख नाही परंतु CAP Round द्वारे एखाद्या विद्यार्थ्याला एखादे कॉलेज मिळाले तर संबंधित कॉलेज विद्यार्थ्याकडे Voter ID ची मागणी करू शकते.

अशा परिस्थिती मध्ये विद्यार्थ्यांचे दोन प्रकार पडतात.
अशा विद्यार्थ्यांनी आपल्या voter id ची xerox copy कॉलेजला देणे.

- Voter id नसेल तरीही काळजी करण्याचे काहीही कारण नाही. कारण CET CELL चा Application फॉर्म भरताना Voter Id ची मागणी केली जातं नाही.
- कॉलेज Allot झाले आणि Voter id card ची मागणी केली तर विद्यार्थी Annexure C भरून कॉलेज ला देऊ शकतात.
Voter ID असायलाच पाहिजे असा कोणताही नियम सध्या तरी नाही.
